(राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त)
जगाचा पोशिंदा, बळीराजा, कष्टाळू, काळ्या आईवर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या कृषीप्रधान भारत देशाचा आर्थिक कणा अर्थात शेतकरी.
अशा शेतकरी बंधू – भगिनींसाठी
शेतकरी सत्कार समारंभ
रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ । सकाळी १०.३० ते १.३०
स्थान: जगदम्बा भवन मेडिटेशन एंड रिट्रीट सेंटर जगदम्बा भवन मार्ग, ब्रिक्स आर्किटेक्चर कॉलेज जवळ, पिसोळी, पुणे – ६०
आयोजक
ब्रह्माकुमारीज़ जगदम्बा भवन, पुणे | कृषी आणि ग्रामविकास प्रभाग
अधिक माहितीसाठी संपर्कः 77009 29531