Skip to main content
Brahma Kumaris
Past Event

Honouring the Annadata: Pune Celebrates Farmers with a Message of Inner Peace and Sustainable Farming

Sunday, December 21, 2025
Honouring the Annadata: Pune Celebrates Farmers with a Message of Inner Peace and Sustainable Farming

आंतरिक शांततेतून समृद्ध शेती : शेतकरी सत्कार समारंभ

(राष्ट्रीय किसान दिवसानिमित्त विशेष आयोजन)

राष्ट्रीय किसान दिवसाच्या पावन निमित्ताने ब्रह्माकुमारीज़ – जगदंबा भवन, पुणे यांच्या वतीने “शेतकरी सत्कार समारंभ” हा अर्थपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी—बळीराजा—हा आपल्या कृषीप्रधान भारताचा खरा आर्थिक कणा आहे. त्याच्या कष्टांना, त्यागाला आणि काळ्या आईवरील प्रेमाला सन्मान देण्यासाठी हा विशेष उपक्रम साकारला जात आहे.

या कार्यक्रमात “आध्यात्मिकतेतून समृद्ध शेती” या संकल्पनेवर मार्गदर्शन व अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. सात्त्विक विचार, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मिक शांतता यांद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद, समाधान व स्थैर्य कसे निर्माण होऊ शकते, यावर सखोल प्रकाश टाकण्यात येईल. शेतकरी बांधवांना शेतीतून मिळणाऱ्या आनंदासोबतच अंतर्मनातील शांततेचा अनुभव देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

Flyers & Brochures

Jagadamba Bhawan Retreat Center - Pune

Jagdamba Bhawan is a Brahma Kumaris venue set in a tranquil 3.5-acre campus in Pune. It has meditation halls, an auditorium, silent zones and modern facilities. This venue hosts retreats, workshops and training programs on…

Organizer

Jagdamba Bhawan Retreat Center - Pune

Jagdamba Bhawan, a retreat centre of the Brahma Kumaris in Pune, provides a peaceful environment for spiritual learning and self-transformation. Spread across 3.5 acres, it offers modern facilities including meditation halls, auditoriums, and dedicated silent zones. The centre organizes retreats, workshops, and training programs on stress management, de-addiction, positive thinking, women’s empowerment, youth development, and holistic health. With its calm...

Event Finished

Event Schedule

Start
Sunday, December 21, 2025
10:00 AM
End
Sunday, December 21, 2025
01:00 PM

Contact & Registration

Contact:
07700929531