Brahma Kumaris

अकलूज केंद्रातर्फे रस्ता अपघात पीडितांसाठी जागतिक स्मृती दिनानिमित्त सड़क सुरक्षा अभियान 2025

अकलूज केंद्रातर्फे रस्ता अपघात पीडितांसाठी जागतिक स्मृती दिनानिमित्त सड़क सुरक्षा अभियान 2025

दिनांक 16 नोव्हेंबर 2025 सोलापूर

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अकलूज केंद्रातर्फे World Day of Remembrance for Road Traffic Victims निमित्त सामाजिक सेवा उपक्रमांतर्गत सड़क सुरक्षा अभियान 2025 आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम शिवालय, नंदन लॉज समोर, संग्राम नगर, ता. माळशिरस, अकलूज येथे संपन्न झाला.

या उपक्रमात RTO अधिकारी श्री. सचिन जादबुके तसेच इतर RTO अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देत नागरिकांना खालील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले:

सुरक्षित वाहनचालना

वाहन चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर

वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर टाळणे

दारू पिऊन वाहन चालविण्याचे टाळणे

या जनजागृती उपक्रमाद्वारे एकूण 50 नागरिकांना लाभ झाला.

कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

Enjoyed reading?

This news can inspire someone today

Stay connected with Campaigns & Projects news from Solapur — share it with someone who cares.